అర్థం : उत्कर्षाचा काळ.
ఉదాహరణ :
वसंतऋतूत फुलाफळांचा बहर असतो
అర్థం : एखाद्या गोष्टीतील वैपुल्याचा काळ.
ఉదాహరణ :
गुलमोहोराचा बहर खूप मोहक दिसत होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Pleasantness resulting from agreeable conditions.
A well trained staff saw to the agreeableness of our accommodations.అర్థం : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ఉదాహరణ :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
పర్యాయపదాలు : उमलणे, जोम, तजेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.