సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
ఉదాహరణ : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
పర్యాయపదాలు : जडवणे, जडविणे, बसवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
అర్థం : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.
ఉదాహరణ : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
పర్యాయపదాలు : आरूढ करणे, बसवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।
అర్థం : व्यवस्थित जोडणे.
ఉదాహరణ : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
పర్యాయపదాలు : बसवणे
अच्छी तरह से स्थिर करना।
అర్థం : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
ఉదాహరణ : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
किसी पद पर नियत करना।
Place ceremoniously or formally in an office or position.
అర్థం : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
ఉదాహరణ : आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
बैठाने का काम दूसरे से करवाना।
ఆప్ స్థాపించండి