అర్థం : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके, पाठ, पंख व छाती काळा असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
कृष्ण थिरथिरा ह्या पक्ष्याच्या मादीच्या वरील भागाचा रंग पिवळसर तपकिरी असून डोळ्याभोवती पिवळसर कडे असते..
పర్యాయపదాలు : कृष्ण थिरथिरा, खीटकिरा, ठक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की छोटी चिड़िया।
थरथर-कँपनी बैठने पर थरथर काँपती हुई प्रतीत होती है।