అర్థం : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ఉదాహరణ :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
పర్యాయపదాలు : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.అర్థం : दक्ष प्रजापतीची एक कन्या.
ఉదాహరణ :
बलाचे वर्णन पुराणांत आढळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being