అర్థం : कोणतीही चूक न करता.
ఉదాహరణ :
इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चांगल्या प्रकारे.
ఉదాహరణ :
मी त्याला खूपच चांगले ओळखतो.
मी त्यांना बरोबर ओळखून आहे.
పర్యాయపదాలు : खूपच चांगले, चांगले, चांगल्या प्रकारे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याच्या सोबत.
ఉదాహరణ :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
పర్యాయపదాలు : संगती, समवेत, सवे, सह, सांगाती, सोबत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.