అర్థం : कोणती गोष्ट योग्य आहे हे सांगत एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित व्यवहारासाठी ओरडणे.
ఉదాహరణ :
नगरसेविकेने आयुक्तांना खरी-खोटी सुनावली.
పర్యాయపదాలు : खरी खोटी सुनावणे, खरी-खोटी सुनावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ठीक या सच्ची बात बतलाते हुए किसी अनुचित आचरण या व्यवहार के लिए फटकारना।
कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रभारी मंत्री को खरी-खोटी सुनाई।