సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
ఉదాహరణ : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
పర్యాయపదాలు : आकार, रूप, स्वरूप
అర్థం : अस्सल नाही असा.
ఉదాహరణ : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
పర్యాయపదాలు : खोटा, नकली, बोगस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसमें खोट हो।
అర్థం : खोटे असलेले.
ఉదాహరణ : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती
పర్యాయపదాలు : बोगस
ఆప్ స్థాపించండి