అర్థం : निवासाची निर्मीती करणे.
ఉదాహరణ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
పర్యాయపదాలు : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
అర్థం : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
ఉదాహరణ :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
పర్యాయపదాలు : बनवणे
అర్థం : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
ఉదాహరణ :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
పర్యాయపదాలు : बनवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :