అర్థం : ज्याला ऐकू येत नाही कमी ऐकू येते अशी व्यक्ती.
ఉదాహరణ :
हे विद्यालय कर्णबधिरांसाठी उघडले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला मुळीच ऐकू येत नाही वा कमी येते असा.
ఉదాహరణ :
बहिर्या मुलांसाठी ही नवी शाळा नुकतीच सुरू झाली आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे सुनाई न देता हो या कम देता हो।
बहरे व्यक्तियों के लिए प्रदीपजी बधिर विद्यालय खोलने की सोच रहे हैं।Lacking or deprived of the sense of hearing wholly or in part.
deafఅర్థం : संवेदना नसलेला.
ఉదాహరణ :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
పర్యాయపదాలు : संवेदनाशून्य, सुन्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :