అర్థం : ज्यात मलोत्सर्जन अनियमित असून कठीण व शुष्क मल बाहेर पडताना थोडाफार त्रास होणो.
ఉదాహరణ :
बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी तंतूमय आहार जेवणात घ्यावे.
పర్యాయపదాలు : मलावरोध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Irregular and infrequent or difficult evacuation of the bowels. Can be a symptom of intestinal obstruction or diverticulitis.
constipation, irregularity