అర్థం : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
ఉదాహరణ :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
పర్యాయపదాలు : पालटणे, बदल होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।అర్థం : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
ఉదాహరణ :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक स्थान से दूसरे स्थान पर नियुक्त होना।
पिछले महीने से ही मेरा कार्यालय बदल गया।అర్థం : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ఉదాహరణ :
त्याने आपले वचन मोडले.
పర్యాయపదాలు : पलटणे, फिरणे, वचन मोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.అర్థం : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ఉదాహరణ :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
పర్యాయపదాలు : परिवर्तन करणे, बदल करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.