అర్థం : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
ఉదాహరణ :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
పర్యాయపదాలు : नूतनीकरण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।అర్థం : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
ఉదాహరణ :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
పర్యాయపదాలు : परिवर्तन करणे, बदलणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.