అర్థం : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.
ఉదాహరణ :
सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात
పర్యాయపదాలు : परिवर्तन, पालट, फेरफार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An event that occurs when something passes from one state or phase to another.
The change was intended to increase sales.అర్థం : एका रूपातून दुरर्या रूपात साकारण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
किल्ल्याचे रूपांतर आता हॉटेलच्या स्वरूपात झालेले आहे.
పర్యాయపదాలు : रुपांतर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of changing in form or shape or appearance.
A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.