అర్థం : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ఉదాహరణ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
పర్యాయపదాలు : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, मारणे, हाणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।