అర్థం : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
ఉదాహరణ :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.అర్థం : बंदुकीतील दारू पेटवण्याची बत्ती.
ఉదాహరణ :
जुन्या काळी तोडा पेटवून बंदुकीचा बार काढत.
పర్యాయపదాలు : काकडा, जामगी, तोडा, वात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A fuse containing an explosive.
detonating fuse