అర్థం : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
ఉదాహరణ :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
పర్యాయపదాలు : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :