అర్థం : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
ఉదాహరణ :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretఅర్థం : बगळ्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
పర్యాయపదాలు : ढोक, देव कोहकाळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
ఉదాహరణ :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
పర్యాయపదాలు : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।