అర్థం : एक लहान शाकाहारी चतुष्पाद प्राणी.
ఉదాహరణ :
अजूनही काही ठिकाणी बोकड बळी देण्याची प्रथा आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दूध आणि मांस ह्यासाठी पाळला जाणारा एक तृणभक्षक प्राणी.
ఉదాహరణ :
आमच्या गावी चार बकर्या पाळल्या आहेत.
పర్యాయపదాలు : बकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक शाकाहारी रोमंथक पशु जो दूध और मांस के लिए पाला जाता है।
वह बकरियों को चराने ले जा रहा है।Any of numerous agile ruminants related to sheep but having a beard and straight horns.
caprine animal, goat