అర్థం : पाणी तापवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
ఉదాహరణ :
बंबात लाकडे घाल
అర్థం : आग विझवण्यासाठी वापरात आणले जाणारे यंत्र असलेली गाडी.
ఉదాహరణ :
बंबाचा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता.
अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले.
పర్యాయపదాలు : बंबगाडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह गाड़ी जिस पर अग्निशामक-यंत्र लदा या सेट होता है।
दमकल गाड़ी का भोंपू दूर तक सुनाई दे रहा था।Any of various large trucks that carry firemen and equipment to the site of a fire.
fire engine, fire truck