అర్థం : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.
ఉదాహరణ :
नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्याचे कार्य असते
అర్థం : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
ఉదాహరణ :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
పర్యాయపదాలు : बांध
అర్థం : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
ఉదాహరణ :
नदीला बांध घालायची गरज आहे.
పర్యాయపదాలు : बांध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :