అర్థం : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.
ఉదాహరణ :
फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.
పర్యాయపదాలు : कैद होणे, पकडले जाणे, बंदी होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी की इच्छा के विरुद्ध उसका किसी के वश में होना।
फरार क़ैदी पुलिस के हाथों पकड़ा गया।