అర్థం : बांधण्याचे साधन.
ఉదాహరణ :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.అర్థం : पिशवी धरण्यासाठी पिशवीच्या वरच्या भागात लावलेली कापडाची पट्टी.
ఉదాహరణ :
जास्त सामान भरल्याने पिशवीचे बंद तुटले.
అర్థం : एखादी वस्तू लपेटणे, बांधणे यासाठीची कपड्याची किंवा प्लॅस्टिकची लांब तुकडा किंवा पट्टी.
ఉదాహరణ :
फ्रॉकला लावलेले रंगीत आणि चमकदार बंद सुंदर दिसत आहेत.
అర్థం : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही अशा स्थितीतील.
ఉదాహరణ :
मी काल आलो होतो,पण दार बंद पाहून निघून गेलो.
పర్యాయపదాలు : लावलेले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :