అర్థం : गुप्त समाचार, सूचना इत्यादी मुद्दाम समोर आणणे.
ఉదాహరణ :
शिक्षकाने प्रश्नपत्रिका फोडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गोपनीय समाचार, सूचना आदि को जान-बूझकर प्रकट करना।
शिक्षक ने प्रश्न-पत्र लीक किया।అర్థం : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
ఉదాహరణ :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
పర్యాయపదాలు : कुटणे, फोडून काढणे, मार देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
ఉదాహరణ :
पोलिसांनी दार तोडले.
పర్యాయపదాలు : तोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :