అర్థం : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
పర్యాయపదాలు : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.అర్థం : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
పర్యాయపదాలు : प्रदक्षिणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :