అర్థం : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
ఉదాహరణ :
आम्ही गोवा देखील फिरलो.
పర్యాయపదాలు : भटकणे, भ्रमण करणे, हिंडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।అర్థం : एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे.
ఉదాహరణ :
पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु का बिना स्थान बदले या अपनी ही धुरी पर चक्कर खाना।
पृथ्वी अपनी धुरी पर घूमती है।Revolve quickly and repeatedly around one's own axis.
The dervishes whirl around and around without getting dizzy.అర్థం : व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे.
ఉదాహరణ :
तो बागेत फिरायला गेला आहे.
పర్యాయపదాలు : फिरावयास जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जी बहलाने या व्यायाम, वायु सेवन, स्वास्थ्य सुधार आदि के लिए चलना-फिरना।
वह बाग में टहल रहा है।అర్థం : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
ఉదాహరణ :
त्याने आपले वचन मोडले.
పర్యాయపదాలు : पलटणे, बदलणे, वचन मोडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.అర్థం : एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे.
ఉదాహరణ :
श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
పర్యాయపదాలు : भटकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ ढूँढ़ने के लिए व्यर्थ इधर-उधर घूमते फिरना।
नौकरी की तलाश में श्याम भटक रहा है।Move about aimlessly or without any destination, often in search of food or employment.
The gypsies roamed the woods.అర్థం : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
ఉదాహరణ :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
పర్యాయపదాలు : भटकणे, भटक्या मारणे, हिंडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
పర్యాయపదాలు : विचलन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of moving away in different direction from a common point.
An angle is formed by the divergence of two straight lines.