అర్థం : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
ఉదాహరణ :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
పర్యాయపదాలు : पांचट, फिक्कट, सपक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.అర్థం : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
ఉదాహరణ :
मला अळणी भाजी आवडत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.అర్థం : प्रभाव नसणारा.
ఉదాహరణ :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
పర్యాయపదాలు : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.