అర్థం : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
ఉదాహరణ :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netఅర్థం : सोंगट्या इत्यादी खेळास उपयोगी असा लाकडी वा हस्तिदंती तुकडा याच्या चारी बाजूंवर एक,दोन,पाच,सहा असे ठिपके असतात.
ఉదాహరణ :
वस्तुसंग्रहालयात जुन्या काळातील हस्तिदंती फासे ठेवले आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका दागिन्याची दोन टोके जोडण्यासाठी असलेली एक छोटी वस्तू.
ఉదాహరణ :
हाराची फिरकी हरवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A fastener with a tapered threaded shank and a slotted head.
screw