సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : फासावर चढवून गुन्हेगार मरेपर्यंत लटकवून ठेवण्याची शिक्षा.
ఉదాహరణ : त्या खुन्याला फाशीची शिक्षा ठोठावली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह दंड जिसमें अपराधी के गले में रस्सी फँसाकर प्राण लेते हैं।
అర్థం : गळ्यात दोरीचा फास अडकवून मरण्याची क्रिया.
ఉదాహరణ : रीमाने काल गळफास लावून घेतला.
పర్యాయపదాలు : गळफास
गले में रस्सी का फंदा डालकर मरने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి