అర్థం : नांगराला बसवलेले लोखंडी पाते.
ఉదాహరణ :
शिवाजी महाराजांनी सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली.
పర్యాయపదాలు : फळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीराच्या आत राहिलेला बाणाचा तो भाग.
ఉదాహరణ :
पशुचिकित्सकाने शस्त्रक्रिया करून हरणाच्या पोटातून फाळ काढला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बाण का फल जो टूटकर शरीर के भीतर ही रह गया हो।
पशु-चिकित्सक ने शल्यक्रिया द्वारा हिरण के पेट से नटसाल को निकाला।అర్థం : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.
ఉదాహరణ :
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :