సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे.
ఉదాహరణ : वतनदार गरीब लोकांना फसवत होते.
పర్యాయపదాలు : फसवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
धोखा देना।
Give bad advice to.
అర్థం : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ఉదాహరణ : त्याने मला फसवले.
పర్యాయపదాలు : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, हुलकावणी देणे
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
అర్థం : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.
ఉదాహరణ : शिकार्याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.
పర్యాయపదాలు : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, फसवणे
किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।
Catch with a lasso.
ఆప్ స్థాపించండి