అర్థం : फसेल असे करणे.
ఉదాహరణ :
नकली मालाची विक्री करून दुकानदार लोकांना फसवतात.
పర్యాయపదాలు : चकवणे
అర్థం : एखाद्याशी कपटाईने वागणे.
ఉదాహరణ :
त्याने मला फसवले.
పర్యాయపదాలు : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसविणे, हुलकावणी देणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।