సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : झाडावर निर्माण होणारी, बिया असणारी एक वस्तू.
ఉదాహరణ : रोज एक फळ खाण्याने आरोग्य चांगले राहते
పర్యాయపదాలు : फल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वनस्पति में होने वाला गूदे या बीज से भरपूर बीजकोश जो किसी विशिष्ट ऋतु में फूल आने के बाद उत्पन्न होता है।
The ripened reproductive body of a seed plant.
అర్థం : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
ఉదాహరణ : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
పర్యాయపదాలు : परिणती, परिणाम, प्रतिफळ, फलित
అర్థం : बाणाचे लोखंडी पाते.
ఉదాహరణ : शिकारी बाणाच्या फळाला विष लावतात
बाण के आगे का वह धारदार भाग जिससे आघात किया जाता है।
The pointed head or striking tip of an arrow.
ఆప్ స్థాపించండి