అర్థం : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
ఉదాహరణ :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
పర్యాయపదాలు : किफायतशीर, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी, लाभदायक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.