అర్థం : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
ఉదాహరణ :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
పర్యాయపదాలు : परागंदा होणे, पलायन करणे, रफूचक्कर होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।