అర్థం : पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके.
ఉదాహరణ :
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any body part visible externally.
external body partఅర్థం : ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट.
ఉదాహరణ :
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
పర్యాయపదాలు : मगाची फणी
అర్థం : कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट.
ఉదాహరణ :
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
పర్యాయపదాలు : मागाची फणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of several tools for straightening fibers.
comb