సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
ఉదాహరణ : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
పర్యాయపదాలు : अजिजी, आर्जव, गयावया, विनंती, विनवणी
అర్థం : प्रार्थनापूर्वक मागण्याची क्रिया.
ఉదాహరణ : प्रत्येक जण देवाकडे कसली तरी याचना करतच असतो
పర్యాయపదాలు : अर्ज, याचना, विनंती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कुछ पाने के लिए प्रार्थना करने की क्रिया या भाव।
Reverent petition to a deity.
అర్థం : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
ఉదాహరణ : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
పర్యాయపదాలు : आराधना, धावा, वंदना, स्तुती
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
ఆప్ స్థాపించండి