అర్థం : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
ఉదాహరణ :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
పర్యాయపదాలు : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीव, जीवशक्ती, प्राणशक्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The vital principle or animating force within living things.
spiritఅర్థం : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचा संचार मुखात असतो.
ఉదాహరణ :
प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्वसनाद्वारा चैतन्यमय ठेवतो.
పర్యాయపదాలు : प्राणवायू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर में स्थित पंचवायु में से एक जो मुख प्रदेश में संचरण करती है।
प्राण वायु शरीर के लिए अत्यन्त महत्त्वपूर्ण है क्योंकि शरीर में चेतनता इसी के द्वारा रहती है।