అర్థం : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे.
ఉదాహరణ :
रामाने वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी वनात गमन केले
పర్యాయపదాలు : गमन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रवासात निघण्याच्या वेळी शुभ मुहूर्त नसल्यास त्या आधीच्या शुभवेळी शेजार्याच्या घरी राहून नंतर प्रवासाला निघणे.
ఉదాహరణ :
गावाला जाण्या आगोदर तिने प्रस्थान ठेवले