అర్థం : जल,वायु,अग्नी इत्यादींची गती किंवा एका दिशेकडे गमन.
ఉదాహరణ :
पाऊस जास्ती झाल्याने नदीचा प्रवाह वाढला.
పర్యాయపదాలు : ओघ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विचारांची दिशा किंवा ओघ.
ఉదాహరణ :
ह्या लेखात भावेंचा विचारधारा स्पष्ट होते.
పర్యాయపదాలు : विचारधारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाणी, वात, अग्नि इत्यादींचे एकादिशेने होणारे गमन.
ఉదాహరణ :
तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* भाषा, कला, संगीत आदि में कुछ अभिव्यक्त या प्रकट करने का तरीका जो किसी विशेष व्यक्ति, समुदाय या अवधि की विशिष्टता हो।
सभी पत्रकार समाचार-पत्रों की शैली को अपनाना चाहते हैं।A way of expressing something (in language or art or music etc.) that is characteristic of a particular person or group of people or period.
All the reporters were expected to adopt the style of the newspaper.అర్థం : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ఉదాహరణ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :