అర్థం : एका ठिकाणाहून दुसर्या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पंधरा दिवसात आम्ही अख्या महाराष्ट्राचा प्रवास केला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : यात्रा करताना ठरविलेले अंतर.
ఉదాహరణ :
त्यांना पन्नास मैल इतका लांब प्रवास करावा लागला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :