అర్థం : अस्वच्छ व भेसळ असलेले.
ఉదాహరణ :
कारखान्यातून निघणार्या अवशिष्टपदार्थांमुळे नदी व तलावाचे पाणी दूषित होते
दूषित पाणी प्यायल्यामुळे त्याला वांत्या होऊ लागल्या
పర్యాయపదాలు : दूषित
అర్థం : अस्वच्छता, भेसळ इत्यादी दोष असलेला.
ఉదాహరణ :
दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक आजार होतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :