అర్థం : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
పర్యాయపదాలు : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, फेरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.అర్థం : देव, ब्राम्हण इत्यादींच्या भोवती उजवीकडून डावीकडे घातलेली फेरी.
ఉదాహరణ :
मी रोज रामाच्या प्रतिमेच्या तीन प्रदक्षिणा घालते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी स्थान, मंदिर, मूर्ति या पूजनीय व्यक्ति की परिक्रमा।
वह प्रतिदिन राम की मूर्ति की प्रदक्षिणा करती है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.అర్థం : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
పర్యాయపదాలు : फेरा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :