అర్థం : मानाला पात्र असलेला.
ఉదాహరణ :
रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.
పర్యాయపదాలు : आदरणीय, मातबर, मातब्बर, माननीय, संभावित, सन्माननीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे प्रतिष्ठा मिली हो या जिसकी प्रतिष्ठा हो।
पंडित महेश अपने क्षेत्र के एक प्रतिष्ठित व्यक्ति हैं।అర్థం : जो आपल्या जागेवरून हटला गेला आहे त्याला किंवा त्याबदल्यात एखाद्या दुसर्या वस्तू किंवा व्यक्तीला परत त्याच स्थानी ठेवलेला किंवा बसविलेला.
ఉదాహరణ :
ही शंकर भगवानची प्रतिष्ठित मूर्ती आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अपने स्थान से हटे हुए वस्तु या व्यक्ति को फिर से उसी स्थान पर बैठाया या रखा हुआ।
यह भगवान शिव की प्रतिस्थापित मूर्ति है।