అర్థం : ज्याला निषेध केला आहे असा.
ఉదాహరణ :
निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
పర్యాయపదాలు : अमान्य, निषिद्ध, निषेधित, वर्ज्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका निषेध किया गया हो।
आप निषिद्ध कार्य ही क्यों करते हैं।