అర్థం : निश्चित आकारयुक्त आकृती.
ఉదాహరణ :
स्थापनेसाठी त्याने गणपतीची सुंदर मूर्ती बनवली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A sculpture representing a human or animal.
statueఅర్థం : मानसिक चित्र अथवा कल्पना.
ఉదాహరణ :
राजकारणी लोक लोकमानसातील आपल्या प्रतिमेला फार जपतात
అర్థం : शब्दांनी काढलेले संवेदनात्मक चित्र.
ఉదాహరణ :
बोरकरांच्या कवितेतील प्रतिमांचा तो अभ्यास करतो आहे
అర్థం : धातू, पाषाण इत्यादीवर कोरलेली आकृती.
ఉదాహరణ :
ह्या नाण्यावर घोड्याची प्रतिमा कोरलेली आहे.
పర్యాయపదాలు : चित्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धातु,पत्थर आदि पर उत्कीर्ण की गई प्रतिमा।
एलोरा की गुफाओं में बहुत सारी प्रतिमाएँ हैं।A sculpture representing a human or animal.
statueఅర్థం : धातु, पाषाण इत्यादीकांवर कोरलेली देवादिकांची मूर्ति.
ఉదాహరణ :
आज मंदिरात लक्ष्मीच्या प्रतिमेची स्थापना केली जाणार.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A material effigy that is worshipped.
Thou shalt not make unto thee any graven image.