అర్థం : उभे राहणे, उठणे.
ఉదాహరణ :
सुधारकांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
పర్యాయపదాలు : अभ्युदय, उत्कर्ष, उन्नती, विकास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.అర్థం : वाढणे अथवा विकसित होणे ह्याची क्रिया अथवा भाव.
ఉదాహరణ :
लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास हा जन्मापासून पाचव्या वर्षापर्यंत सर्वाधिक होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.