సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
ఉదాహరణ : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते. बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
పర్యాయపదాలు : अध्याय, धडा, पाठ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।
అర్థం : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
ఉదాహరణ : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
పర్యాయపదాలు : बाब, भानगड, मामला, मामलात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
ఆప్ స్థాపించండి