అర్థం : हातापायांनी पाणी तोडून नदी वगैरेतून जाणे.
ఉదాహరణ :
पावसाळ्यात मुले गावच्या नदीत पोहतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Travel through water.
We had to swim for 20 minutes to reach the shore.అర్థం : पोहण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
जलतरण हा विलोभनीय आणि पदकांचा खजिना जमा करण्याचा हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो.
పర్యాయపదాలు : जलतरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :