అర్థం : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.
ఉదాహరణ :
त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.
పర్యాయపదాలు : चपाती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बैलाच्या गळ्याखालचा सुटलेला भाग.
ఉదాహరణ :
मालकाने पोळीवरून हात फिरवला.