పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి पोत అనే పదం యొక్క అర్థం.

पोत   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.

ఉదాహరణ : बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.

పర్యాయపదాలు : बत्ती, वात


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

कपड़े की वह धज्जी जो घाव में मवाद सोखने के लिए रखी जाती है।

चिकित्सक उसके घाव में बत्ती डाल रहा है।
बत्ती, बाती, वर्तिका

Any piece of cord that conveys liquid by capillary action.

The physician put a wick in the wound to drain it.
wick
౨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.

ఉదాహరణ : लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.

౩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.

ఉదాహరణ : गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

फटे-पुराने कपड़ों को लपेटकर जलाने के लिए बनाई वस्तु।

पूरी रात पोत जलता रहा।
पोत
౪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.

ఉదాహరణ : या कापडाचा पोत मऊ आहे.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

कपड़े की बुनावट।

इस कपड़े का पोत मुलायम है।
पोत
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।